मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत सोशल मिडियावर नेहमी सक्रिय असते... तिच्या अभिनय कौशल्य आणि तिच्या सौंदर्य हे नेहमी चाहत्यांना घायळ करते...नुकतच तिने एक आगळवेगळ फोटोशुट केलं आहे...चक्क पूजा एका तलावातील पाण्यात झोपून फोटोशूट केल्यामूळे सोशल मिडियावर या फोटोशूटची चर्चा होताना दिसतेय...
पूजाचं हे आगळं वेगळं फोटोशूट पाहून तिच्या चाहत्यांनी तिचं कौतुकही केलं आहे....

#PoojaSawant #Filmfare #Hotphotos #Viral #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber